Marathi friendship status | Marathi friendship SMS| Marathi Friendship Status For fb|
1) माझी #मैत्री समजायला वेळ लागेल, पण एकदा समजली तर #वेड लागेल
2) चांगल्या मैञीला #वचन आणी #अटीची गरज नसते,
फक्त दोन माणस हवी एक #निभऊ शकेल,
आनी दुसरा त्याला #समजु शकेल..
3) पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही,
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो..
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ,
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..
4) चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री..
5) मैत्रीला काही #गंध नसतो,
मैत्रीला फक्त #छंद असतो,
मैत्री सर्वांनी करावी,
त्यातच जीवनाचा खरा #आनंद असतो..!
Also Cheak:-
Marathi friendship status | Marathi friendship SMS| Marathi Friendship Status For fb|
6) दोन गोष्टी सोडुन मैञी करा, एक #खोटेपणा आणि दोन #मोठेपणा…!
7) एक दिवस देव म्हणाला किती हे तुझे मित्र..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं #विसरशील..
8) #गुण जुळले की #लग्न होतात.. #दोष जुळले की #मैत्री..!
9) प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र
10) आई"म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट आणि
"मित्र"म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
Also Cheak:-
Marathi friendship status | Marathi friendship SMS| Marathi Friendship Status For fb|
0 Comments