Fishpond in Marathi | New fishpond Marathi |
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही Best Marathi Fishponds शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.
येथे तुम्हाला रोज नवीन New fishpond in Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi fishpond app, fishpond for attitude girl, fishpond for the boy, fishpond on the flirty boy, musical fishpond, नक्की बघायला मिळती.
चष्मा असणार्या मुलासाठी,
मुला मुलींसाठी फिशपॉन्ड
मुलींसाठी फिशपॉंड्स
मुलांसाठी फिशपॉंड्स
love triangle∆😂
अति सिंगल😂🤣मुलांसाठी
वजनदार व्यक्तिमत्व🤣
छोटा पॅकेट😂
जुने फिशपॉंड्स
फुकट्या मुलींसाठी:
चष्मीश मुलामुलींसाठी।
कमकुवत शरीरयष्टी वाल्यांसाठी
हुशार मुलांसाठी।
आगाऊ मुलामुलींसाठी
दोन मैत्रिणीसाठी।
नेहमी मुलींमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी
मेकअप चा थर फासणाऱ्या मुलींसाठी।
सतत दात काढणाऱ्यांसाठी।😬
मुलींसाठी फिशपॉन्ड
College fishpond in Marathi, new fishpond Marathi, friendship fishpond for best friend in Marathi, Marathi fishpond app, fishpond for attitude girl, fishpond for the boy, fishpond on the flirty boy, musical fishpond,
Please share with your friends thank you.
येथे तुम्हाला रोज नवीन New fishpond in Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi fishpond app, fishpond for attitude girl, fishpond for the boy, fishpond on the flirty boy, musical fishpond, नक्की बघायला मिळती.
करायला गेली रक्त दान
करायला गेली रक्त दान
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…
..........म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
........... म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
.
.
.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ……....
चष्मा असणार्या मुलासाठी,
"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"
मुला मुलींसाठी फिशपॉन्ड
छुम छुम कर के आई और
छुम छुम कर के चली गयी
...... सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधके चली गयी.
हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन
इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना
पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा
तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी
मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी
मुलींसाठी फिशपॉंड्स
हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू
.
.
ह्या दोघांची एकच गंगू
मुलांसाठी फिशपॉंड्स
तुम जिस साबुन से नहाती हो.....
तुम जिस साबुन से नहाती हो.....
उस साबुन को किस साबुन से धोती हो....?
सेल.. सेल.. सेल...
खोबरेल तेलाचा सेल...
आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल ...
love triangle∆😂
आम्ही दोघे चंगू मंगू।
आमच्या दोघांची एकच गंगू.
____________what a understanding🤣______________
सैराट च्या सुरवातीला तो म्हणतो
चल आपण सैराट करू।
अन शेवट आल्यावर म्हणतो कसा।
जाऊदे फुकटचे मरू।😜😝😛😅
अति सिंगल😂🤣मुलांसाठी
तो: तुझ्याशिवाय माझं मन सखे कोर पेज आहे।
ती: अरे इतका उतावळा होऊ नकोस मी आधीच एंगेज आहे।🤣
तो म्हणाला तुझे डोळे खूप मस्त आहे।
तुझ्यातल सगळंच जबरदस्त आहे।
ती म्हणाली: ते सगळं ठीक असलं सख्या पण
मी दुसऱ्यासोबत व्यस्त आहे।😂🤣
वजनदार व्यक्तिमत्व🤣
आकार हिचा/ह्याचा डबल आहे।
तरी म्हणते/म्हणतो मी सिंगल आहे।😂🤣
लांबून पाहिलं तर पोरगी दिसू लागली किल्लर।
जवळ जाऊन पाहिले तर मागत होती चिल्लर।😂🤣
पाहिलं तिला अन पडला हातातला चहाचा कप।
मी घाबरलो खूप माझं केलं चेकअप।
करण ती तोंडावर फासून आली होती मेकअप।😂🤣
छोटा पॅकेट😂
झाली होती नाईट।
म्हणून बंद करायला गेले/गेलो लाईट ।
लाईट काही बंद झाला नाही
करण कमी पडली हाईट।😂🤣
मागून पाहिले तिला तर दिसली ती स्वर्गातली अप्सरा।
पुढून पाहिले तर अडगळीतला पसारा।
जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।
जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।
मग काय मी बाल ब्रम्हचारी😂🤣
जुने फिशपॉंड्स
रूप तेरा मस्तना, हळू बस नाहीतर
बेंच तुटेल बसताना।
चंद्र वाढतो कले कलेने।
ही वाढते किलो किलोने।🤣
मागून पाहिले तर दिसली कडक😍
समोरून पाहिले तर डांबरी सडक😒
अंधारात उभी होती
हसली म्हणून दिसली🤣
चार चपला हाना।
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा.
कोण म्हणतं मी सर्वात आधी वर्गात येतो।
आधी माझं पोट येत मग मी येतो।😂
फुकट्या मुलींसाठी:
सौदागर सौदा कर
दिल ले ले बिल देकर.🤣
जिथे असेल फुकटची पार्टी।
तिथे हमखास मिळेल ही कार्टी।
चष्मीश मुलामुलींसाठी।
चष्मा घातला तर मला कोणी बघत नाही।
चष्मा काढला तर मला कोणी दिसत नाही।🤣
कमकुवत शरीरयष्टी वाल्यांसाठी
मी सनी देओल आहे म्हणतो।
सायकल चालवताना का बरं कण्हतो।
शरीरात नाही चमचाभर रक्त।
अन सांगत फिरतो मी हनुमान भक्त।
करायला गेली/गेला रक्तदान।
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण।🤣
हुशार मुलांसाठी।
उठे सबके कदम..
तारा रम पम पम..
कभी ऐसे मार्क्स भी लाया करो।।
कभी झिरो कभी वन..
कभी उससे भी कम..
आगाऊ मुलामुलींसाठी
बोलतो खणखणीत
चालतो दणदणीत।
जवळ आला की वाटतं
द्यावी सणसणीत।😠
दोन मैत्रिणीसाठी।
हम दो सहेलिया बचपन की।
एक पचास की दुसरी पचपन की।😜
नेहमी मुलींमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी
आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।
वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
______झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।😛
मेकअप चा थर फासणाऱ्या मुलींसाठी।
दूर से देखा तो आसमान की परी।
पास जाकर देखा तो पावडर से भरी।😜
सतत दात काढणाऱ्यांसाठी।😬
जेव्हा पाहावं तेव्हा हसतंच असतेस।
तुला काय वाटतं तू एकटीच दात घासतेस।
मुलींसाठी फिशपॉन्ड
स्वताला समज़तो मिथुन...!
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून...!
काय बुवा, या मुली जीन्स घालतात कश्या,
घालतात ते घालतात पण काढतात कश्या?
येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,
हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos ) ची फुटकी पेन .
स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,
तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .
लावायला गेली लाईट,
लावायला गेली लाईट,
कमी पडली हायीट.
मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .
कोण म्हणत ती खड्ड्यात पडली ,
ती पडली म्हणून खड्डा पडला .
काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज .
अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .
काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज .
कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात
तेरे प्यार में पागल हो गया पीटर …
अब हीरो होंडा Splendor, 80 km
प्रति लीटर .. !!
College fishpond in Marathi, new fishpond Marathi, friendship fishpond for best friend in Marathi, Marathi fishpond app, fishpond for attitude girl, fishpond for the boy, fishpond on the flirty boy, musical fishpond,
Please share with your friends thank you.
0 Comments