Cool Marathi Status| Cool Whatsapp And Facebook Marathi status |



गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?
माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत...



लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात...
.
आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त,
.
आलेल्या आहेराची टोटल मारतात.




 🎭 ‪#‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.





 कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे ...






हे बघ ‪#पॊरी_तुला_फिरवनारतर‬ ‪#_माझ्याच_गाडीवर‬, ‪#‎अन्_ते_बी‬ ‪#‎नववारी_साडीवर‬






 फक्त ... ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ... ? अस विचारणारी हवीय ...





#‎आयुष्यात‬ ऐक ‪#‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न‬ नको असतात फक्त ‪#‎साथ‬ हवी असते...





आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.






 कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.





 Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से ‬😉





 तुला ‪#‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल ... पण माझ्या ‪#‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.





 सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे..





जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात ...।। नेहमी आनंदी रहा।।





 प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..





 हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है ...









 माझी वाली रडताना पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एक_बुक्की_मारू‬ ...









 💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका ... कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕









पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो #घराबाहेर पडु नये ...

कारण पाऊसा मुळे #MAKE_UP उतरला तर ...

#BRAKE_UP होण्याची शक्यता



जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜

पावसाने केला राडा ... की लगेच #ग्लासं काढा ...



फक्त तुझ्या ह्रुदयात ❤ एकदाच जागा देऊन तर बघ

नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ 👰 👫 .......



आता फक्त तीन ॠतु,

#उन्हाळा ☀,

#हिवाळा ☃,

आणि

#नुस्ताच ढगाळा ☁

😝😝

तुमचा इथे पाऊस आहे का ?





मित्रासाठि #जीव पण देइन

पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार

#क्राईम_पेट्रोल बगतो मी रोज ...

जाम #मारतात पकडल्या वर





आज आई म्हणत होती.....

तुझ ते #Facebook ... #Whatsup ...

बंद कर बाळा ...

मला काळजी वाटत आहे ...

कालपासून तीन पोरींनी विचारलय..

"कस काय आत्या ...

बराय का ???



 ★★★👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★





 #_दारु पीओ #_ब्रान्डेड 🍺 कभी 😊 #_खाँसी😷 ना ❌हो ….. और #_छोरी👧 #_पटाओ😘 #_वकील 🎓 की कभी #_फाँसी➰ ना ✖हो…







 काय माहित तिला स्वतःच #सौंदर्यचा एवढा का #गर्व आहे, बहुतेक तिच #आधार कार्ड अजुन आलेल नसेल.







 #प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.

Post a Comment

0 Comments