45+ {Best} Marathi Poems | Love Poems In Marathi |

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Love Poemes In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन  Marathi Love Poemes चे अपडेट्स मिळतील.

येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन love poems in Marathi romantic, love poem in Marathi for husband, Marathi Kavita on love life, Marathi sad Kavita on love, Marathi short poems, Marathi prem Kavita charolya, prem Kavita in Marathi SMS, Marathi prem Kavita kusumagraj, नक्की बघायला मिळती.

 Best Marathi Poems | Love Poems In Marathi


Romantic Love poems in Marathi 



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |


1] प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घातक ठरत
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.



2] तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,
म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!



3] प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!



4] तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!


5] माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!


फक्त तुमच्यासाठी:-Best Marathi attitude status FOR BOYS | Royal attitude status in Marathi |


Marathi Kavita on love life



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |



6] बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!




7] खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!



8] तुझ्यावर प्रेम करतो हे
तुला सांगायचं राहिलं
हे सांगायच्या आधीच
तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं


9] तुझ्यासाठी आणलेलं
गुलाबाचं लाल फुल
माझ्या हाताचच राहिला
कारण दुस-या कुणी दिलेला
गुलाबाचा लाल फुल
तुझ्या हातात पाहिला


10] मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे,
छळावे स्वता: ला निखारे क्षणांचेच व्हावे......
जडे जीव ज्याचा
त्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे.......


फक्त तुमच्यासाठी:-Facebook Attitude Status in Marathi | Attitude Status In Marathi |


Marathi prem kavita kusumagraj


Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |

11] घट्ट लावुन घेतलेली दारं
बाहेर "वेल-कम"चं तोरण
अहो, हे कसलं घर बंद करुन
स्वागत करायचं धोरण..?


12] त्या येऊन जाणा-या लाटेशी
या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?
ती परकी नसली तरी त्यानं
तिला आपलं कसं मानावं..?



13] कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.



14] बंद घरात बंद तो चिमणा,
काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता...
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता.



15] काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये

Marathi prem charolya SMS



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |


16] तुझ्या आठवणीत मी जगतो,
असं मी कधीच म्हणणार नाही.
कारण आठवण्यासाठी मुळात,
मी तुला कधी विसरतच नाही.



17] पहिल्यांदा बोललीस,
आणि घाबरुनच गेलीस.
पुन्हा एकदा बोललीस,
आणि कायमची विरघळलीस.



18] कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रुसून राहता येत नाही...,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..



19] नको धाऊस गं सखे
बेभाण होऊन या वेड्यासंगे
कधी परतुन पाहिल्यावर मग
परतीची वाटही दिसणार नाही मागे..



20] कुठे तरी, काही तरी घडलय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापसुन दुर गेलय....



फक्त तुमच्यासाठी:-Best Attitude Tomne In Marathi.



Sad Love Poems On Love



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |


21] सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला....




22] जेवढं बांधावं काव्यात
तेवढी तु निराकार होत जातेस...
समजुन सोडवावं म्हटलं तर
आणखीनच गुंतत जातेस...



23] किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा...



24] जमलंच तर तुला,
आणखी एक जादु करुन जा...
निरोप घेताना सखे,
तु तुझ्या आठवणीही घेऊन जा ..!



25] तुझा हात सोडतांना
आभाळ भरलं होतं
गेला देहातून प्राण
प्रेत माझं उरलं होतं


फक्त तुमच्यासाठी:-Royal Attitude Status | Royal Attitude Status In Hindi For Boys |


Romantic Love charolya in Marathi



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |



26] भावनाना कागदावर उमटवणे
तितकेसे सोपे नसते
अश्रुना लापवन्या इतके
ते सुद्धा कठिन असते ........



27] मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते ..............



28] प्रेमाची शाल आंगवर घेऊन
शरीर माज़े सवस्थ ज़ोपते
पण शाली ची उब आसूनही
ह्रदय माज़े का धढधढ तय..........


29] माझी कहाणी एकूण
आज तो ही रडला
लोक मात्र मणाली
अरे आज पाउस कसा पडला...............



30] तुझ्या केसतील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते...........



फक्त तुमच्यासाठी:-Best Instagram Captions For Girls In Marathi.



Life partner  Love Poems In Marathi 



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |


31] विवाह रुपाने बांधली जाईल
तुझी नि माझी जीवनगाठ
कारण आहे आपल्या दोघांची
एकच पाऊलवाट



32] काहीजण किती
कठोर नियम पाळतात
प्रेम करणाऱ्यांना नेहमी
बदनामीच्या आगीत जाळतात



33] काहीजण कळूनसुद्धा
नकळल्यासारखे वागतात
प्रेम करणाऱ्यांवरती ते
सदैव बंधने लादतात



34] प्रेम करण्यासाठी हवी तयारी
संकटांना तोंड देण्याची
प्रेमाने मागून मिळत नसेल तर
जबरदस्तीने ओढून घेण्याची



35] लोकांच अजब आहे
प्रेमाला ते नाव ठेवतात
लग्न जुळवताना मग ते
गाव का शोधतात?


फक्त तुमच्यासाठी:-Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |


Best Marathi Prem Kawita 



Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |


36] माझ्या हृदयात फक्त
तुझ्यासाठीच जागा आहे
आपल्याला नात्यात बांधणारा
प्रेमाचा एकच धागा आहे




37] प्रेमाला कोणतीही उपमा
अतिशयोक्तीच ठरेल
तुझ्या माझ्यातल्या विश्वासानेच
मात्र प्रेमाचा घडा भरेल




38] प्रेम या अडिच अक्षरात
ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं
दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं
नाजुक बंधन असतं जपलेलं




39] प्रेमाची व्याख्या करायला
सर्वांनाच जमत नाही
ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही




40] विरोधकांना नेहमी
प्रेमाचा विसर पडलेला असतो
कारण त्यांच्या बरोबर कधी
तसा प्रसंगच घडलेला नसतो


फक्त तुमच्यासाठी:-Instagram Captions In Marathi.


41] तू सोबत नसताना…

कोकिळेचा मधुर आवाज सुद्धा कर्कश वाटतो.
वेलीवरची सुंदर फुले सुद्धा काटेरी भासतात.
तू सोबत नसताना… बहरलेला श्रावण ऋतु सुद्धा उजाड वाटतो.
मनी दु:खाचे ढग दाटून येतात आणि अश्रूंचा पाऊस पडू लागतो.
तू सोबत नसताना… अमृताचे प्याले सुद्धा कडवट लागतात.
लख्ख प्रकाशात सुद्धा जीवन अंधारमय वाटते आहे.
तू सोबत नसताना… आयुष्यातील क्षण सुद्धा युगा सारखे वाटतात.
आठवण येताच तुझी आजही नयनी अश्रु दाटतात.


42] तू म्हणजे…
तू म्हणजे पोर्णिमेच्या रात्री आकाशात उगवलेला चंद्र,
तू म्हणजे माझ्या जगण्याचा मंत्र.
तू म्हणजे…
तू म्हणजे नुकतच उमललेल फूल,
तू म्हणजे वसंत ऋतूची चाहूल.
तू म्हणजे…
तू म्हणजे पहाटे पडलेल गोड स्वप्न,
तू म्हणजे देव्हार्‍यातील देवासारख जपण.


43] आज पुन्हा तुझी आठवण आली…
मध्य रात्री अचानक आज पुन्हा तुझी आठवण आली
तुला आठवता आठवता कळलेच नाही कधी रात्र सरून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
आठवताना प्रीत आपली प्रेमाचे धडे उलगडून गेली,
मी आज ही एकटा असल्याची आठवण करून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
नशिबात नव्हतं एकत्र होण आपल्या पुन्हा एकदा मनाला ओढ लावून गेली.
घालवलेले क्षण एकमेकांसोबत पुन्हा एकदा आठवण करून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…


44] तुला नाही माहीत…
आठवण येताच तुझी मी मध्यरात्री अचानक दचकून उठायचो.
मोबाइल मधील तुझा फोटो पाहून स्वत:च्या मनाला सावरायचो.
तुला नाही माहीत…
तुला नाही माहीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे.
तुझ्या पासून दूर आलोय कारण तुला जिंकलेल पाहन्यासाठी मी रोज हरतो आहे.
तुला नाही माहीत…


45] " देवाच्या मंदिरात
मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला
जिच्यावर मी प्रेम करतो".

45] आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.

जर तुम्हाला आणखी love poems in Marathi romantic, love poem in Marathi for husband, Marathi Kavita on love life, Marathi sad Kavita on love, Marathi short poems, Marathi prem Kavita charolya, prem Kavita in Marathi SMS, Marathi prem Kavita kusumagraj, पाहिजे असतील तर please कंमेंट करा आम्ही नक्की तुमच्यासाठी नवनवीन स्टेटस caption घेऊन येईन. 

Post a Comment

0 Comments