Marathi Quotes on life {270+} Inspirational Life Quotes In Marathi.

नमस्कार मित्रांनो!  जर का तुम्ही Marathi quotes on life शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.

 येथे तुम्हाला रोज नवीन Marathi quotes on life New चे अपडेट्स मिळतील.



170+ Marathi Life quotes | Marathi quotes on life |


Marathi quotes on life

  1. जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न डवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.
  2. जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
  3. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
  4. जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.
  5. जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…

  1. ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.
  2. समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
  3. जीवनात दोनच मित्र कमवा….एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
  4. देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.
  5. जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.

Marathi Life quotes | Marathi quotes on life |

marathi status on life

  1. आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
  2. जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
  3. “जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.
  4. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.
  5. आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते

  1. आयुष्यात तीन संघर्ष असतात.1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण रण्यासाठीचा संघर्ष  3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
  2. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.
  3. जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.
  4. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.
  5. अनोळख्याला भाकरी द्यावी, पण ओसरी देऊ नये. 

Marathi Life quotes | Marathi quotes on life |


Marathi Life quotes

  1.  आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही. 
  2.  आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .
  3. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते … तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ? 
  4. आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. 
  5.  आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

  1. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. 
  2. आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. 
  3. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. 
  4. आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  5. आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं. 

Marathi Life quotes | Marathi quotes on life |

Marathi inspirational quotes on life challenges

  1. आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . . हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!! 
  2.  आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो. 
  3.  आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. 
  4.  आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. 
  5. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. 

  1.  आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. 
  2.  आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. 
  3. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. 
  4. एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा. 
  5.  एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. 

Marathi Life quotes | Marathi quotes on life |


Sad Insirational Qoutes In Marathi 

  1.  कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं. दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं.. दुःख असुनही दाखवायचं नसतं.. अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..: 
  2.  कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात. 
  3.  खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात... पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात… 
  4.  छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. 
  5.  जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते. 

  1.  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील. 
  2.  जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं. 
  3.  ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच, तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत… 
  4.  तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. 
  5.  तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे. 


Marathi Life quotes | Marathi quotes on life |

Good thoughts in marathi for students

  1.  तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते 
  2.  तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. 
  3.  नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
  4.   परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे. 
  5.  पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात .

  1.  पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.
  2.   भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. 
  3.  माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. 
  4. माणसाला "बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते 
  5.  लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. 


Marathi Life quotes | Marathi quotes on life |


Marathi Life quotes - success 


  1. विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
  2.  शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
  3.  संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. 
  4.  सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे. 
  5. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. 

  1.  सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये , आजारी पडू इतके खाऊ नये , कर्ज होईल इतके खर्चू नये , आणि भांडण होईल इतके बोलू नये .
  2.   सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  3. "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." 
  4.  वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…
  5.  आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात 

Marathi Life quotes | Marathi quotes on life |

Good Thoughts In Marathi About Life

  1.  जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.....!
  2.  गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते… 
  3. नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका . नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. कारण भविष्य तर त्यांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात़ 
  4.  सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही 
  5. फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे 

  1.  जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या. 
  2. इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता. 
  3.  ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. 
  4. "आयुष्य खूप साधं असत. कधीकधी खूप रटाळ असत. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे." 
  5.  मरण अखेर येतंच हे स्वतःपुरत खरं कसं मानायचं आता आपण नाही हे मेलेल्याने सांगा कसं जाणायचं ?

Marathi Life quotes | Marathi quotes on life |


Good Thoughts In Marathi About Life Insiration 

  1.   शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजत आणि शब्दांच जीवनाशी काय नात असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा होंल सोडला कि परिक्षेच ओझ झटकता येत, कारण पदवीपुरता त्या होंलशी संबंध असतो. पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हांच त्यांचा खरा अर्थ समजतो. 
  2.  'तडजोड' म्हणजे सुखी आयुष्याचा 'पासवर्ड' 
  3.  'ज्योत' म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं मानलं जातं. सगळ्याच ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. आणि ज्योतीचा जय होणार नाही कशावरून ? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.
  4.  पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच .....
  5.   “कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात ..स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो ..”

  1.  "तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे ; पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला कधीही क्षमा करू नका आणि तुमचं भरून न येणारं ,आयुष्यातून उठवणार एखाद कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करा" 
  2. "आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका ... कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही" 
  3.  आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! 
  4.  "सत्य" ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण “असत्य" हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…! 
  5.  नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर.. आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर.. 

Marathi Life quotes | Marathi quotes on life |


मराठी स्टेटस प्रेरणादायी

  1. समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे 
  2.  थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात 
  3.  जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे... 
  4.  आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर दुरावा वाढतो, अंतर वाढते.. यात चूक त्याची पण नसते, आणि तिची पण नसते, चूक वेळेची असते..... यावर एकाच उपाय आहे, त्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका... आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते... 
  5.  आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं..! रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छानअसतं...! शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्मअसतं...! मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं...! होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,कुठलंच पान कधी गाळायच नसतं....! चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढेशिकायचं असतं.....! 

  1.  रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
  2.  जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं.... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं.... 
  3.  जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम ,,,कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात.... 
  4.  ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात. आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. असच नात जपत जगण, हेच तर खरं जीवन असतं. 
  5.  आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा । प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा । क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका । संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा । आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।। 


आत्मविश्वास सुविचार मराठी

  1.  कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता... 
  2.  ” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ” 
  3. आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन . आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन . 
  4.  पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात . 
  5. आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते . 

  1.  आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल
  2. आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…. कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं 
  3.  ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत 
  4.  तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे 
  5.  समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे 

Marathi Life quotes

  1. आयुष्यातील कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनु नका 
  2.  आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका 
  3.  तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!! 
  4.  आयुष्यात 'चुकीची व्यक्ती' आपल्याला 'योग्य धडा' शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते 
  5.  जो दुसर्यांना आधार देतो त्याला कोणचं आधार देत नाही
  6.  मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
  7.  "जीवनातिल कडवे सत्य" अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"... आणि... वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!




Marathi Charoly On life


😊💖🌟🌷
अनुभवाने एक गोष्ट शिकवली..
कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू,
“देव” बसला आहे वर,
तू हिशोब नको करु…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴

😊💖🌟
अपराध्याला क्षमा करणे चांगले,
विसरणे तर त्याहूनही उत्तम
🙏🙏 🌾👏🏻

🍁👏
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले,
तरी दुसर्‍याला इजा करु नका.
👍🌺

🌸🌿🌸
काही नाती बांधलेली असतात्,
ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..
🙏🌸

🌹👉🏻👇🏽
कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी
प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.
🌺🌺🌺🌺🌺

🐾🌿
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
🌾🌾

🐾🌿
जीवन हा हास्य आणि
अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
🌾🌾

🐾🌿
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. ,
कारण त्यांच्यामुळेच मला
कसं वागायचं नाही
हे चांगलेच कळालय…
🌾🌾

🐾🌿
तीन गोष्टी सतत देत राहा-
मान,
दान आणि
ज्ञान…
🌾🌾

🐾🌿
ध्यानात ठेवा कि
संपूर्ण जीवन हे
देण्याकरिताच आहे…
🌾🌾

😊💖🌟🌷
आयुष्य थोडच असाव
पण आपल्या माणसाला
ओढ लावणारअसावं…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴

😊💖🌟
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
🙏🙏 🌾👏🏻

🍁👏
आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे,
पहिल वहिल प्रेम असत,
हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार,
मोत्यासारख दव असत…
👍🌺

🌸🌿🌸
कळकळ ही जीवनाची
सुरूवात करते तर
त्याग हा त्याचा शेवट करतो…
🙏🌸

🌹👉🏻👇🏽
चांगल्या जीवनाचे रहस्य
मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे…
🌺🌺🌺🌺🌺

🐾🌿
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,
तर त्याच्याकडे काही मागू नका.
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
🌾🌾

🐾🌿
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे,
पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!
🌾🌾

🐾🌿
ज्याने आयुष्यात पावलोपावली
दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,
कारण हसण्याची किँमत
त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!
🌾🌾

🐾🌿
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
🌾🌾

🐾🌿
ना कुणाच्या अभावाने जगतो,
ना कुणाच्या प्रभावाने जगतो,
अरे जिंदगी अपनी है, बस,
आम्ही आमच्या स्वभावाने जगतो……..!!
🌾🌾

😊💖🌟🌷
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान,
प्रदीर्घ साहस व पात्रतेची
खरीखरी कसोटीच होय.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴

😊💖🌟
जीवनात चढउतार हे येत असतात.
नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा
काय कामाचा जो हसत नाही.
🙏🙏 🌾👏🏻

🍁👏
जीवनात समजदार बनून
पण जगून बघितलं
पण पागल बनून
जगण्यात खुप मज्जा आहे…
👍🌺

हे पण 🙏 वाचा 👉:

🌸🌿🌸
जीविताचे कोडे हे केवळ
सुखाच्या मार्गाने सुटत नाही,
दु:खही भोगले तरच
आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.
🙏🌸

🌹👉🏻👇🏽
देवाला तुम्हाला काय हवय
ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा…
कदाचित तुमची योग्यता
तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल…
🌺🌺🌺🌺🌺

🐾🌿
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणींना हे सांगा की
तुमचा परमेश्वर किती मोठा आहे…
🌾🌾

🐾🌿
तुम्ही लोकांसाठी काय काय केलं
हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही,
तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही,
पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल,
त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.
🌾🌾

🐾🌿
माणसाच्या आयुष्याचे रहस्य
केवळ जगण्यात नसून
कशासाठीतरी जगण्यात आहे…
🌾🌾

🐾🌿
मेल्यानंतर काय होतं,
हे मेल्याशिवय कळत नाही,
पण जगून काय केल
याच उत्तर बरेचदा मेल्या
नंतरही मिळत नाही..
🌾🌾

🐾🌿
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही
तर पैसे कमावतांना
आपल्यातला माणूस घडवण्यात आहे…
🌾🌾

😊💖🌟🌷
“चांगली वस्तु”., “चांगली माणसे”.,
“चांगले दिवस आले की
माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴

😊💖🌟
“सुखासाठी कधी हसावं लागंत,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…
🙏🙏 🌾👏🏻

🍁👏
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
👍🌺

🌸🌿🌸
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष
प्रेम केवळ आईच करु शकते.
🙏🌸

🌹👉🏻👇🏽
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
🌺🌺🌺🌺🌺

🐾🌿
आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.
🌾🌾

🐾🌿
आयुष्यात यश मिळते
तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत.
पण अपयशी होतो तेव्हा कळते
कि “आपले” कोण आहेत..
🌾🌾

🐾🌿
काही काही दु:खं
एकट्यानंच सोसण्यात सुख असतं…
🌾🌾

🐾🌿
काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की
आपल्या नकळत सुंदर नाते
हृदयासोबत तोडून जातात..
🌾🌾

😊💖🌟🌷
“आयुष्य छान आहे”…
“थोडे लहान आहे “…
परंतु लढण्यात शान आहे…!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Quotes Marathi

😊💖🌟
आयुष्य फार सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवा.
🙏🙏 🌾👏🏻

🍁👏
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि
ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
👍🌺

🌸🌿🌸
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते…
🙏🌸

🌹👉🏻👇🏽
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत.
एक गेली तर दुसरी
लगेच आपल्या समोर उभी राहते.
🌺🌺🌺🌺🌺

🐾🌿
कधी कधी जीवनात
इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही
खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,
आणखी हसायच असत.
🌾🌾

🐾🌿
जिवन गणित आहे
लग्न त्याची बेरीज आहे
संसार त्याचा गुणाकार आहे
अखेर त्याचे मृत्यु आहे.
🌾🌾

🐾🌿
जीवनाचे मुखवटे
तेवढे दर पिढीला बदलतात,
पण त्याचा आत्मा एकच असतो.
🌾🌾

🐾🌿
जीवनातला अंध:कार
नाहीसा करणारी
ज्योत म्हणजे हास्य !
🌾🌾

🐾🌿
तारूण्य म्हणजे चुका,
प्रौढत्व म्हणजे लढा आणि
वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.
🌾🌾

🐾🌿
पुस्तकाची पाने पलटताना
एक विचार मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली
तर “क्या बात है” …!!!
🌾🌾

🐾🌿
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
🌾🌾

 Marathi quotes on life 


Post a Comment

0 Comments