Marathi Inspirational Quotes On Life-
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही Inspirational Quotes On Life Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.
येथे तुम्हाला रोज नवीन Marathi Inspirational Quotes New चे अपडेट्स मिळतील. येथे रोज नवीन marathi inspirational quotes on life challenges,marathi quotes on beauty,marathi quotes on life and love,marathi quotes on relationship,नक्की बघायला मिळती
Inspirational quotes in Marathi with images
Motivational Quotes in Marathi
Marathi quotes on life
Recommended For You:-270+ Indian Army Status In Hindi | Indian Army status |
Marathi Inspirational Quotes On Life
Marathi Inspirational Quotes On Life
Recommended For You:-Instagram Captions In Marathi.
Marathi Inspirational Quotes On Life
Marathi Inspirational Quotes On Life
Motivational quotes in Marathi for success
Recommended For You:-40+ Best Marathi Poems | Love Poems In Marathi |
Inspirational quotes in Marathi with images
Marathi Inspirational Quotes On Life
Marathi Inspirational Quotes On Life
Motivational quotes in marathi for success
Recommended For You:-Sky and cloud caption For Instagram picture.
Motivational quotes in marathi for success
Motivational quotes in marathi for success
Marathi quotes on life and love
Recommended For You:-290+ Marathi Suvichar |Marathi Suvichar On Life,Love and Success |
Marathi Inspirational Quotes On Life
Marathi quotes on life and love
Marathi Inspirational Quotes On Life
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही Inspirational Quotes On Life Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.
येथे तुम्हाला रोज नवीन Marathi Inspirational Quotes New चे अपडेट्स मिळतील. येथे रोज नवीन marathi inspirational quotes on life challenges,marathi quotes on beauty,marathi quotes on life and love,marathi quotes on relationship,नक्की बघायला मिळती
Inspirational quotes in Marathi with images
- अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
- कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
- संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
Motivational Quotes in Marathi
- न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.
- ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
- आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
- काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.
- कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
Marathi quotes on life
- अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.
- दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात,आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.
- व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,आहे तो परिणाम स्विकारा.
- प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा,आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.
- प्रयत्न करत राहा कारण,अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.
Recommended For You:-270+ Indian Army Status In Hindi | Indian Army status |
Marathi Inspirational Quotes On Life
- प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.
- तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून,गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
- चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.
- बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य,आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!
- अंधारच नसता तर चमकणाऱ्या,ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
Marathi Inspirational Quotes On Life
- अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
- जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
- आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं,हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.
- सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं,त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं.
- अपयश म्हणजे संकट नव्हे,आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
Recommended For You:-Instagram Captions In Marathi.
Marathi Inspirational Quotes On Life
- अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
- अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.
- अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
- असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतोआणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.
- उत्साह हेच सर्वकाही आहे,फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.
Marathi Inspirational Quotes On Life
- अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.
- "मी 'कोणापेक्षा' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
- पण मी 'कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!"
- भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
- स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
- ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
Motivational quotes in Marathi for success
- चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
- समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
- शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
- आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
- नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
Recommended For You:-40+ Best Marathi Poems | Love Poems In Marathi |
Inspirational quotes in Marathi with images
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
- स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
- कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
- जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
- . मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
Marathi Inspirational Quotes On Life
- बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
- खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
- उठा ! जागृत व्हा !!जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.स्वतःचा विकास करा.
- ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
- आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
Marathi Inspirational Quotes On Life
- आतला आवाज सतत ऐकत राहणे,हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.
- आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.
- आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
- आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
- आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.
Motivational quotes in marathi for success
- आपली बाजू योग्य असेल,तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
- आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
- आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात.
- आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
- जगात अशक्य काहीच नसतं.
Recommended For You:-Sky and cloud caption For Instagram picture.
Motivational quotes in marathi for success
- विचार करण्यासाठी वेळ द्या,कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.
- जिवनात कितीही कठीण प्रंसग आले,तरी तक्रार करु नका, कारण 'परमेश्वर' हा असा दिग्दर्शक आहे,जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!
- यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.
- यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
- रस्ता नाही असे कधीही होत नाही,रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
Motivational quotes in marathi for success
- वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं!डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
- वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून,वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
- व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,आहे तो परिणाम स्विकारा.
- संकटं तुमच्यातली शक्ती,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
- संकटात उडी घेऊन जे कार्य करतात,त्यांनाच विजयश्री हार घालते.
Marathi quotes on life and love
- संघर्षाशिवाय कधीच,काहीच नवे निर्माण झाले नाही.
- सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
- सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे
- स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.
- स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
Recommended For You:-290+ Marathi Suvichar |Marathi Suvichar On Life,Love and Success |
Marathi Inspirational Quotes On Life
- अनुभव हा महान शिक्षक आहे,पण तो मोबदला मात्र फार घेतो.
- अन्यायापुढे मान झुकवू नका.स्वाभिमानाने लढा.प्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा.उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका.जातीपाती सोडून द्या.
- आपण जे पेरतो तेच उगवतं.
- आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो
- मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
Marathi quotes on life and love
- आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!
- आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
- उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो,त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.
- उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
- उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
Marathi Inspirational Quotes On Life
- उषःकाल कितीही चांगला असला तरी,सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
- एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
- कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा,घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
Recommended For You:-Best Instagram Captions For Girls In Marathi .
0 Comments