New Attitude Facebook Status {110+} Status In Marathi

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Attitude Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. 

येथे तुम्हाला रोज नवीन FB Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi.मिळतील

WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन इमेजेस नक्की बघायला मिळतील


 Attitude Instagram Captions For boys In Marathi.

 Instagram Captions For boys In Marathi.

  • आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसत तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असत

  • दोस्त नाहीस तर जीव आहेस आपला

  • स्वप्न असे बघा कि ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

  • सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.

  • भविष्याचे नियोजन दमदार असू द्या तेंव्हाच आयुष्य दमदार जगात येईल.

  • त्रास देणारे परके असले तरी मज्जा घेणारे मात्र आपलेच असतात.

  • मला येडच समजा कारण येडच इतिहास घडवतात

  • मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काही करू नका.

  • दाढी कितीपण वाढवा नडायला बुडातच दम लागतो.

  • पोरींचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबांसाठी करतो.


 Short Attitude Caption for Instagram 


 Instagram Captions For boys In Marathi.

  • हिमतीने हारा पण हिंमत नका हरू

  • एकटाच पण वजनात

  • रुबाब ना विकता येतो ना विकत घेता येतो तो जगण्यात असावा लागतो

  • दिसणं महत्वाचं नसत रुबाब महत्वाचं असतो

  • आपण Royal वगैरे काही नाही जे काय आहे ते Real आहे.

  • Royal जगता नाही आलं तरी चालेल पण माणुसकी सोडून जगू नका.

  • भरोसा जेवढा मोठा असतो त्यापेक्षाहि धोका मोठा असतो.

  • हिंमत लागते कबीर सिंग सारखं जगायला

  • हार पत्करणे माझं ध्येय नाही तर मी बनलोय जिंकण्यासाठी आहे.


फक्त तुमच्यासाठी:- Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |


Rada Attitude Instagram Caption 



 Instagram Captions For boys In Marathi.

  • फक्त नीतिमत्ता नीट ठेवा प्रत्येकाचे दिवस बदलत असतात.

  • एकदा पुढं जायचं म्हणून ठरवल्यावर मागचा विचार करून चालत नाही.

  • कॉपीच करू शकता बरोबरी करायला हिंमत लागते.

  • तोंडावर बोलायची हिंमत नसली कि लोक status ठेवतात.

  • फक्त गर्दी करू नका गर्दीत पण धिंगाणा करायला शिका.

  • लोकांच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर जगतो आपण

  • System तुमची धिंगाणा आमचा

  • वेळ आहे तोपर्यंत घाम गाळा नाहीतर काही दिवसानी अश्रू गाळायची वेळ येईल.

  • हरला तरी चालेल पण शेवटपर्यंत लढा.

  • आताच सांगतो पोरींनो पोराचं पहिलं प्रेम म्हणजे आईच


Instagram Caption for boys 


 Instagram Captions For boys In Marathi.

  • लाट कोणाची का असेना पण थाट नेहमी आमचाच असणार 😎

  • विरोधकांना असं इग्नोर करा जस मला पूजा करते.

  • तबियतीवर आणि चेहऱ्यावर नाय जायचं आतून लई मस्ती आहे अंगात 😀

  • गरुडासारखी झेप घेयाची असेल तर कावळ्याची संगत सोडा

  • आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जळणारे वारले पाहिजेत.

  • आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या या मध्ये जगण्यात वेगळीच मज्जा असते

  • मी लोकांवर नाराज होयच सोडलंय, तुम्हाला तुमची कशी घालायची आहे तशी घाला.

  • काम झालं कि बाप बदलण्याची सवय सोडा रे

  • हवा करायला तबीयत नाही तर दम लागतो दम

  • रुबाब असा पाहिजे कि समोरच्याची जळाली नाही करपली पाहिजे




फक्त तुमच्यासाठी:- Best Instagram Bio Hindi | Instagram Bio for boys and girls |



Marathi Instagram attitude Status 


 Instagram Captions For boys In Marathi.

  • मित्र थोडेच ठेवा पण कट्टर ठेवा

  • हे जग असच आहे चार चोघात बदनाम करतात आणि समोर आलं कि सलाम ठोकतात.

  • नौकरी करून बिल व हफ्ते पूर्ण होतात स्वप्न नाही.

  • ताकद तुमच्या शब्दात असू द्या नावात नको.

  • Respect करा तिची जिन्हें तुम्हाला बनवलय आई

  • लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी लोकांपेक्षा काही वेगळं करावं लागत.

  • ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला हरवायचा आहे.

  • समुद्राची शिकवण आहे शांततेत वाहायचं आणि रुबाबात राहायचं.

  • मी आज एकटाच आहे पण खंबीर आहे

  • जळणारे झोपले का?



Best  Attitude Caption Instagram 


 Instagram Captions For boys In Marathi.

  • मी काय करू शकतो वेळ आल्यावर दाखवेन wait and Watch

  • जळा रे तुम्ही माझ्या बापाचं काय जातंय.

  • लोक नाव ठेवतील ठेवलेल्या नावाचं brand करा

  • चिंतेत राहाल तर स्वतः जळालं आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल.

  • मोठे विचार आणि छोटे प्रयत्न माणसाला मोठं बनवतात.

  • लोकांच्या इशाऱ्यावर जगत नाही स्वतःच्या मर्जीने जगतो मी ते पण रुबाबात

  • मागे बोलणाऱ्यनो तुमच्या बुडात दम नाही का तोंडावर बोलायला भुरटे

  • मान सन्मान त्याच व्यक्तीचा करा जो तुम्हाला बरोबरीने घेऊन चालेल.

  • गरज असल्यावरच काही लोकांना बापाची आठवण येते.

  • माणूस मळका असावा पण जळका असू नये.



Attitude Caption For Boys 



 Instagram Captions For boys In Marathi.

  • गर्दीमुळे नाव होत नाही नावामुळे गर्दी होते

  • प्रत्येकाशी प्रेमाने वागा इज्जत न मागता मिळेल.

  • Don’t Teach Father जे तू करू शकत नाही ते मी करून बसलोय.

  • तुमचा पॅटर्न कुठला पण असो आपल्या नादाला लागल्यावर pattern सकट चिंद्या

  • जगायचं तर थाटात मागे चर्चा करायचा ठेका तर विरोधकांनी घेतला आहे.

  • जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो पण जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो.

  • माज म्हणा नाहीतर रुबाब म्हणा आपण असच जगणार

  • कितीही विरोध करा मला फरक नाही पडत.

  • जगायचं तर असं जगा कि जळणारे करपले पाहिजेत

  • इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी



फक्त तुमच्यासाठी:- Motivational Quotes in Marathi for Success.



FB attitude Instagram caption In Marathi 


 Instagram Captions For boys In Marathi.
  • कुत्री आहेत शेवटी भुकणारच

  • दरारा वाघाचा असतो माकडाचा नाही

  • वाघाची औलाद तू कुत्र्यासारखा भूकू नको आरे सांगून गेले राजे मेला तरी झुकू नको जय शिवराय

  • नशीब पाहायचं नसत हो बनवायचं असत हो

  • काही फालतू लोकांसाठी आपल्याकड़े वेळ नाही.

  • हवा बिवा काय नसते बुडात दम लागतो.

  • हरतात तेच लोक ज्यांच्यात दम नाही

  • नाही तिथे तोंड घालायची लोकांना सवयच असते

  • किंमत त्याचीच करा जे तुमच्या आईबाबांची किंमत करतात.

  • आखा गाव झटला पण आपला रुबाब काय नाही हटला


Best Personality attitude status in Marathi


 Instagram Captions For boys In Marathi.


  • गर्दीत हवा करण्यापेक्षा वर्दीत हवा करा

  • आम्हाला नाव ठेवणाऱयांनो तुम्ही तर कुठे दुधाने धुतलेले आहात

  • फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नाही

  • माणूस एकवेळ कडवा असावा पण गोडबोल्या भडवा नसावा

  • यशस्वी माणूस तोच असतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी त्याचा सरबत करून पिणारा असावा

  • आमची शांतता आणि तुमचा विरोध बगु कोण बाजी मारतंय

  • जो आईबाबाचं मन जिकेलं तो दुनिया जिंकेल

  • थोडीशी इज्जत काय दिली तर लोक डोक्यावरच बसतात

  • जेवढ्या अपेक्षा तेवढं कष्ट पण करा

  • आपण इथे इतिहास वाचायला नाही रचायला आलोय



फक्त तुमच्यासाठी:- Marathi Sad Love images Free Download |



Marathi attitude Stataus 


 Instagram Captions For boys In Marathi.
  • वेळ येऊ द्या सगळी गाणी वाजवू

  • कमजोर कोणीच नसत त्याच्या वेळेन थोड्या वेळेसाठी त्याची साथ सोडलेली असते.

  • जितकी इज्जत देऊ शकतो तितकी काढू पण शकतो.

  • जिथे आपल्या आईबाबाना इज्जत नाही तिथे आपण वाकून सुद्धा बघत नाही

  • Wait and watch दाखवतो तुझी औकात

  • शांत नाही रुबाबात जगणार

  • समोरच्याला हेवा वाटेल असं स्वतःला बनवायचं आहे

  • माज तेवढाच कर जेवढी तुझी औकात आहे

  • जेंव्हा मरेल तेंव्हा मरेल पण त्याच्या आधी नाव करेल


Motivational Attitude Status 


 Instagram Captions For boys In Marathi.
  • लायकीत रहा बाळा नाहीतर भावकीत दिसणार नाही

  • मी ठोकत नाही ओ मी तोडत बी नाय मी ना कोलतो

  • सूत्रधार तर सगळे असतात पण सूत्र हलवणारा एकच असतो किंगमेकर

  • ज्या दिवशी घाबरला त्या दिवशी संपला

  • जो आपल्याला मानतो त्यालाच आपण मानतो बाकीचे सगळे उलटे टांगतो

  • आपला विजय तर सोडाच पण आपला पराभव सुद्धा शत्रूला घाम फोडणारा असला पाहिजे.

  • इतके मोठे व्हा जिथे तुम्ही उभे रहाल तिथे कोणी बसले नाही पाहिजे.

  • मी काय आहे मी काय करतो मी वेळ आल्यावर दाखवेन

  • ना कुठला भाऊ ना कुठला बादशहा मित्रासाठी नायक आणि दुश्मनासाठी खलनायक

  • मस्तकाच्या पुस्तकात बसण्याचं काम करू नका नाहीतर पान फाडण्यात येईल.


फक्त तुमच्यासाठी:-Happy Valentines Day Status In Marathi For Whatsapp And Facebook.



Respect Instagram Caption For boys in Marathi 



 Instagram Captions For boys In Marathi.
  • नजरेत तर तुम्ही बस आम्ही तर काळजात बसू ते पण रुबाबात

  • तुम्ही जेवढे चांगले असाल तेवढे वापरले जाल

  • खरी मज्जा तेंव्हा येईल तुमहांला हरवायला कट रचले जातील

  • पाठीत खंजीर आपलेच घुसवतात बाकींच्यांमध्ये एवढी हिंमत कुठली

  • नुसता रुबाबच नाहीतर धमक पण आहे

  • आपण फक्त चालत राहायचं जाळायचं कि जुळायचं त्याच्या त्यानी ठरवावं

  • खेळ कुठला पण असू दे जिंकणं आमच्या रक्तातच आहे

  • game is not over आता तर मैदानात उतरलोय

  • गेला तो काळ गेली तो वेळ आता आपणच कारणात खेळ

  • नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज.

Friendship attitude Instagram caption In Marathi 


 Instagram Captions For boys In Marathi.
  • आईबाबांशिवाय आपण कोणापुढे झुकत नाही

  • शांत आहे पण संत नाही लक्षात ठेव ताणून मारीन

  • आपल्याशी नीट नाहीतर सरळ डोक्यात वीट

  • वाटेला येऊ नको नाही तर वाट लावून टाकेन

  • कॉपी करशील रे पण बरोबरी नाही

  • भोकात गेला तू आणि तुझ दहशत

  • हरला कसा यापेक्षा लढला कसा हे बघा

  • वेळ आलीतर सगळं दान करून आईबापाला संभाळण्याचं जिगर ठेवतो आपण

  • लोकांच्या मनात उत्तरा मनातून नाही

  • संघर्ष जितना बडा होगा कामयाबी भी उतनी badi होगी


फक्त तुमच्यासाठी:- love Poems in Marathi | Marathi charolya | love poems|



Kdk Fb Attitude Status 

 Instagram Captions For boys In Marathi.
  • कॉलर उडवणं कोणाला पण जमत नाही त्यासाठी रक्तातच रॉयल बाणा असावा लागतो

  • एक वेळ हार पत्करा पण कोणासाठी use and throw होऊ नका

  • जो मूर्ती घडवू शकतो तो मूर्ती विसर्जन पण करू शकतो समजलं का

  • ज्यांनी ज्यांनी मला आज नाकारलं उद्या त्याना पश्चताप नक्कीच करायला लावेन शब्द आहे आपला

  • फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही

  • छाती ठोकून सांगतो तोड नाही या वाघाला

  • वेळ येऊ दे गर्दीत घुसून मारेन

  • सत्ता असताना तर कोण पण रुबाब करत पण इथं सत्ता नसताना हि कारभार चालतो

  • आपलेच आपल्या विरोधात गेले तर माघे फिरू नका लढायची तयारी ठेवा

  • आम्ही कोणालाच कमी समजत नाही फक्त आम्हला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका


Royal Attitude Status 


 Instagram Captions For boys In Marathi.

  • ओळख छोटीच ठेवा पण स्वतःच्या हिमतीवर ठेवा

  • आपल्याविषयी वाईट बोलणारे कितीपण असू देत आपण निवांतच राहणार

  • लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली तर लोक आपल्यालाच घोडा लावतात

  • माज आहे म्हणून तर गाजलोय

  • जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही रुबाबात

  • जळणाऱ्या लोकांना पोत्यात घालून मारला पाहिजे

  • जो आपल्यासाठी एकदा येणार आपण त्याच्यासाठी हजार वेळा जाणार

  • जितक्या वेळा नडशील तितक्या वेळा बुडातून धूर काढेन

  • आपण एक असा विषय आहे जो कधीच संपणार नाही

  • आपण जिंकलो नाही तरी चालेल पण समोरचा हरलाच पाहिजे


Royal Rada Attitude Instagram captions 

 Instagram Captions For boys In Marathi.

  • कालही आपली चर्चा होती आणि आजही असेल.

  • सगळ्यांसोबत हात मिळवत चला म्हणजे कोणासमोर हात जोडायची वेळ येणार नाही

  • स्वतःला जिंकायचं असेल डोक्याचा वापर करा इतरांना जिकायचे असेल तर हृदयाचा वापर करा

  • तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुमहांला स्वतःचा अभिमान वाटणार नाही

  • वयाने लहान असलो तरी चांगल्या चांगल्या लोकांना घोडा लावू शकतो

  • कोलन्यात जी मज्जा आहे ना ती कशातच नाही

  • प्रवाहाची फिकीर मला नाही कारण मी माझा मार्ग स्वतः तयार करतो

  • वेळ येऊ द्या हिशोब करणार आणि दर्जाही दाखवणार

  • हवं तस जगायला आवडत मला लोक काय म्हणतील हे ऐकायला मी जन्म घेतला नाही

  • स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी यशस्वी व्हा ज्यांना तुम्हला हरताना बघायचं आहे


Boss attitude Instagram caption 

 Instagram Captions For boys In Marathi.

  • ना कुणाच्या जीवावर ना कुणाच्या भरवशावर आपण जे काय ते स्वतःच्या जीवावर

  • कितीही इज्जत कमावली तरी पण ती घालवणारे एक दोन हरामखोर आपल्या जवळचेच असतात

  • जो एकटा जगायला शिकला तो जीवनामध्ये जिंकला

  • खेळ जुनाच आहे पण आता नव्याने खेळायचा आहे

  • wait and watch कसा घोडा लावतो तुला बघच

  • ज्यांनी उडायला शिकवलं त्याच्यावर उडायचं नसत

  • कपडे नाही माणसाचे विचार Branded पाहिजेत

  • कोणाची किती लायकी आहे ते मी पण सांगू शकतो

  • मन चांगलं आणि स्वभाव Royal पाहिजे

  • खूप काही केलंय अन खूप काही करायचं राहिलंय

Layki Attitude Instagram captions 


 Instagram Captions For boys In Marathi.


  • लोकांचे कपडे चांगले झालेत पण नियत खराब

  • एक लक्षात ठेव भले भले बोलले त्यांना पण पद्धतशीर कोलले

  • राडा काय असेल ती वेळ आल्यावर सांगेन

  • गाव गाजवणारे कुत्र्यासारखे भुकतात पण ज्याच्या नावाने गाव गाजते त्याला बाप म्हणतात

  • बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे पण आपण बोलून दाखवत नाही तर करून दाखवतो

  • तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हला प्रसिद्ध करेल

  • समोरचा जर प्रेमाने सांगितलेलं ऐकत नसेल तर दुसऱ्या भाषेत सांगायचं

  • पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटत असते

  • विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले काम करू लागला कि आपोआप विरोधक तयार होतात

  • जे झालं त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी  Facebook Status  असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की New Attitude Facebook Status {110+} Status In Marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट : {110+} Status In Marathi  या लेखात दिलेल्या Royal ,attitude   Facebook Status .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Thank You....

Post a Comment

0 Comments